Chalein Ridesharing(Carool/Bikepool)
आजच्या महागाईच्या युगात सर्व सामन्यांना गाडी घेणे परवडत नाही आणि समजा घेतली तर ती आपल्या दैनंदिन कामासाठी वापरणे परवडतही नाही कारण रस्त्यावरील ट्रॅफिक, इंधनाचे वाढलेले भाव, गाडीच्या देखभालीचा खर्च आवाक्या बाहेर असतो. म्हणूनच सामान्य माणसाची इच्छा नसतानाही त्याला सार्वजनिक वाहनाचा उपयोग करावा लागतो.
बऱ्याचदा असे होते कि आपल्या बिल्डिंग/सोसायटी/कॉलनी मधील लोक आपल्याच नेहमीच्या ठिकाणाहून ये-जा करतात आणि आपल्याला माहीतही नसते, बहुतेकांकडे गाड्या असतात आणि नसतात, पण एकमेकांना अपरिचित असल्यामुळे आपण एकमेकांच्या प्रवासातही उपयोगात नाही येऊ शकत आणि म्हणूनच बहुतेक जण महत्वाचा वेळ, पैसे वाया घालून धक्के खात सार्वजनिक वाहनाचा वापर करतात.
ह्या आणि अश्या बऱ्याच वाहतुकीच्या समस्या वर उपाय म्हणून Pushpottam Technology Pvt. Ltd. ने Chalein (चलें) नावाचे मोबाइल ॲप बनवले आहे. ह्या ॲप मुळे आपण आपला प्रवास आपल्या सोयीनुसार, ओळखीच्या आणि भरवशाच्या व्यक्ती सोबत Carpool/RideShare करून करू शकतो.
हे ॲप नेहमीच्या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना व खासगी वाहनधारकांना सोयीचे ठरणार आहे. आपल्या आगामी प्रवासाची थोडक्यात माहिती नोंदवून एकमेकांशी Rideshare करू शकतात.
ह्या मुळे प्रवाशांना बस स्टॉप, रेल्वे स्टेशनवर तासंतास उभे राहून वाहनांची वाट न बघता सोयीच्या ठिकाणी आणि वेळेवर वाहन मिळू शकेल आणि तसेच वाहन धारकांनाहि आपल्या ओळखीतले आणि आपल्याच नेहमीच्या ठिकाणाहून ये-जा करणारे प्रवासी मिळाल्या मुळे इंधनाचा खर्च कमी होण्यास मदत होईल.
'Chalein' (Carpool /RideShare) ॲपच्या मदतीने Rideshare /carpool केल्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होईल शिवाय वेळ आणि पैशांबरोबरच इंधनाची बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. रस्त्यावरील ट्रॅफिक आणि अपघाताचे प्रमाण सुद्धा कमी होईल..
Chalein ॲप च्या मदतीने RideShare केल्यामुळे आपल्या फायद्याबरोबरच पर्यावरणाचा ही बचाव/संरक्षण होण्यास मदत होईल.
अँप चे वैशिष्ट्य आणि फायदे:
- सोप्पे आणि जलद गती ने प्रवासाची नोंद करणे (जसे प्रवासाची वेळ, ठिकाण ज्या साठी आपण GPS लोकेशन ची हि मदत घेऊन शकतो )
- प्रवासाची माहिती भरल्या नंतर अँप लगेच तुम्हाला तुमच्या ठिकाणाहून आणि तुमच्या वेळेनुसार वाहनधारकांची किंवा प्रवाशांची यादी सादर करेल.
- वेळोवेळी तुमच्या प्रवाशाशी मिळती जुळती प्रवास करणाऱ्या व्यक्तीची सूचना देत राहील.
- अँप मध्ये आपण लगेच वाहन धारकाशी किंवा प्रकाशाची माहिती बघू शकतो.
- अँप मध्ये ग्रुप्स आणि चाट features असल्याने आपण लगेच वाहन धारकाशी किंवा प्रकाशाची कनेक्ट होऊ शकतो.
- दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाश्यासाठी अत्यंत उपयोगी.
- जवळ पास ३०-१००% वेळेची, पैशांची आणि इंधनाची बचत.
- रस्त्या वरील वाहनांची संख्या कमी होईल, ज्यामुळे इंधनाची बचत होऊन, प्रदूषण, अपघात कमी होतील.
- अँप मुळे आपण आपल्या फेसबुक, गूगल फ्रेंड्स शी कनेक्ट राहू शकतात.
- RideShare केल्यामुळे आपल्या फायद्याबरोबरच पर्यावरणाचा ही बचाव/संरक्षण होण्यास मदत होईल.
Chalein Ridesharing (Carool/Bikepool) अँप आता Google Play वर उपलब्द असून लवकरच Apple Store ही उपलब्द असेल.
अँप Install करण्यासाठी
https://goo.gl/SNDRNA
किंवा
संपर्क
सुनिल पाटिल
Founder & Director
Pushpottam Technology Pvt. Ltd.